aakar DIGI9
aakar DIGI9
  • Видео 1 581
  • Просмотров 167 679 613

Видео

मोटाभाईने कहाँ था, मार्केट शूटअप होगा, हुआ! कुठल्या सेक्टर मधले शेअर्स भिडले गगनाला?
Просмотров 41 тыс.День назад
#modi #amitshah #marketwoolf Download MARKETWOLF - marketwolf.app.link/ad OPTIONS TRADING in Stock Market with only ₹999 | Made EASY for New Traders | LICENSED INDIAN Broker | LOWEST BROKERAGE in the Industry | Daily Trading Tips For FREE
बारा भोकांचा पाना आणि पटोलेंचा खोटारडा नाना! पाय धुवून घेणारी काँग्रेसी संस्कृती पुन्हा दिसली!
Просмотров 66 тыс.День назад
बारा भोकांचा पाना आणि पटोलेंचा खोटारडा नाना! पाय धुवून घेणारी काँग्रेसी संस्कृती पुन्हा दिसली!
भाजपच्या त्या ९५ आमदारांनी काय घोडं मारलं होतं? ५८ आमदारांना पुन्हा जिंकता येणं कठीण दिसतंय!
Просмотров 130 тыс.День назад
भाजपच्या त्या ९५ आमदारांनी काय घोडं मारलं होतं? ५८ आमदारांना पुन्हा जिंकता येणं कठीण दिसतंय!
पलटूरामाची अलटी पलटी! कालचा आरोप आज विसरले! मोबाईलने ईव्हीएम हॅक होत नाही मग मारा नवी थाप!
Просмотров 93 тыс.День назад
पलटूरामाची अलटी पलटी! कालचा आरोप आज विसरले! मोबाईलने ईव्हीएम हॅक होत नाही मग मारा नवी थाप!
उत्तर पश्‍चिम मुंबईतला जमतारा! ओटीपीने उघडली इव्हीएम, बदलला निकाल? मिड-डे दैनिकानं मागितली माफी!
Просмотров 98 тыс.День назад
उत्तर पश्‍चिम मुंबईतला जमतारा! ओटीपीने उघडली इव्हीएम, बदलला निकाल? मिड-डे दैनिकानं मागितली माफी!
भूमिका बदलणारे दोन ठाकरे! यशस्वी कोण ठरणार? मनसे स्वबळावर की महायुतीकडून लढणार?
Просмотров 82 тыс.14 дней назад
भूमिका बदलणारे दोन ठाकरे! यशस्वी कोण ठरणार? मनसे स्वबळावर की महायुतीकडून लढणार?
महत्वाची माहिती: मुख्यमंत्री वैद्यकीयसहायता कक्ष! मदतीसाठी संपर्क कसा साधायचा? आरोग्यदूत मंगेश चिवटे
Просмотров 16 тыс.14 дней назад
महत्वाची माहिती: मुख्यमंत्री वैद्यकीयसहायता कक्ष! मदतीसाठी संपर्क कसा साधायचा? आरोग्यदूत मंगेश चिवटे
राज्य कोविडने ग्रासलं होतं आणि नंबर वन सीएम कोमट पाणी प्यायला सांगत होते! आरोग्यदूत मंगेश चिवटे!
Просмотров 40 тыс.14 дней назад
राज्य कोविडने ग्रासलं होतं आणि नंबर वन सीएम कोमट पाणी प्यायला सांगत होते! आरोग्यदूत मंगेश चिवटे!
वक्फ बोर्डाला १० कोटी! बावनकुळेंचं अगाध ज्ञान! हजारो कोटींच्या मालकांना १० कोटींचं दातकोरणं?
Просмотров 58 тыс.14 дней назад
वक्फ बोर्डाला १० कोटी! बावनकुळेंचं अगाध ज्ञान! हजारो कोटींच्या मालकांना १० कोटींचं दातकोरणं?
मिशन बारामती फेल ठरलं! करामती काकांनीच अजित दादांना दाखवला कात्रजचा घाट! करून गेला गांव,भाजपवर नाव!
Просмотров 146 тыс.14 дней назад
मिशन बारामती फेल ठरलं! करामती काकांनीच अजित दादांना दाखवला कात्रजचा घाट! करून गेला गांव,भाजपवर नाव!
मेरे बापने धर्म के लिये पीएम को मारा! कंगना तो झांकी हैं और कौन कौन बाकी हैं? पंजाब बनणार डोकेदुखी?
Просмотров 74 тыс.14 дней назад
मेरे बापने धर्म के लिये पीएम को मारा! कंगना तो झांकी हैं और कौन कौन बाकी हैं? पंजाब बनणार डोकेदुखी?
होल्डऑन नाना, साहेब तयार होत आहेत! उध्दवजी नानांना टांग देणार की मविआला?
Просмотров 109 тыс.14 дней назад
होल्डऑन नाना, साहेब तयार होत आहेत! उध्दवजी नानांना टांग देणार की मविआला?
मोदी ३.०, पाकिस्तानला मळमळ, दहशतवाद संपलेला नाहीये! हिंदू भाविकांवर हल्ला भारताला इशारा!
Просмотров 47 тыс.14 дней назад
मोदी ३.०, पाकिस्तानला मळमळ, दहशतवाद संपलेला नाहीये! हिंदू भाविकांवर हल्ला भारताला इशारा!
पप्पू कि गॅरंटी... एक लाख खटाखट खटाखट, लोक रस्त्यावर सटासट! निवडणूक आयोग यांच्यावर कारवाई करेल का?
Просмотров 181 тыс.14 дней назад
पप्पू कि गॅरंटी... एक ला खटाखट खटाखट, लोक रस्त्यावर सटासट! निवडणूक आयोग यांच्यावर कारवाई करेल का?
शिवसेनेत नाराजी? मुख्यमंत्रीपदाच्या बदल्यात किती तडजोडी करणार?एक राज्यमंत्रीपद, ही बोळवण नाही का?
Просмотров 78 тыс.14 дней назад
शिवसेनेत नाराजी? मुख्यमंत्रीपदाच्या बदल्यात किती तडजोडी करणार?एक राज्यमंत्रीपद, ही बोळवण नाही का?
अब्दुल खातो तंगडी पाव! शिवसैनिकाला देतो वडा पाव! उबाठा पुरवती 'एम फॅक्टर' चे लाड बघा!
Просмотров 144 тыс.21 день назад
अब्दुल खातो तंगडी पाव! शिवसैनिकाला देतो वडा पाव! उबाठा पुरवती 'एम फॅक्टर' चे लाड बघा!
लायक असूनही 'राजा का बेटा अब राजा नहीं बनेगा!' शिंदे आपल्या मुलाला मंत्रीपद घेऊ देणार नाही?
Просмотров 90 тыс.21 день назад
लायक असूनही 'राजा का बेटा अब राजा नहीं बनेगा!' शिंदे आपल्या मुलाला मंत्रीपद घेऊ देणार नाही?

Комментарии

  • @user-cf4ko2nc5q
    @user-cf4ko2nc5q 3 часа назад

    Bekari bekari

  • @lakk789
    @lakk789 3 часа назад

    It's extremely disappointing and what a shame to know that now there is no point waiting for the system to do anything about it, and we..people have to come on streets to ask for the justice. Yeh justice system hai kis liye fir????

  • @user-cf4ko2nc5q
    @user-cf4ko2nc5q 3 часа назад

    Taimpaas chalu ahe

  • @user-cf4ko2nc5q
    @user-cf4ko2nc5q 3 часа назад

    Kam na dehdha hre krushna

  • @user-cf4ko2nc5q
    @user-cf4ko2nc5q 3 часа назад

    Wede pna kraychi limit aste

  • @user-cf4ko2nc5q
    @user-cf4ko2nc5q 3 часа назад

    Kemal

  • @vishwarajchavan1517
    @vishwarajchavan1517 3 часа назад

    MR. Prabhakar one side mulkhat kiva ekach pakshaycha virodhag videos ka? aapan kadhi tari mahagai kiva job less youngs var aawaj uthava, kiti funding var jagnar aahat? tumch thik aahe pan baki tarun job chi vaat baghtaayt tyanch kaay? paksh futi var pan bola? aani jar nasta yet bolta tar band kara tumchi eka side chi fulti giri

  • @ffsnewboi9919
    @ffsnewboi9919 4 часа назад

    Reporter mhanu naka svatala 😂.. reporter govt aani pakshaan saathi kaam karat nahit. Tumhi influencer aahat. Lokaanchi mata influence karnya chi kama karta

  • @avt182
    @avt182 4 часа назад

    आत्ता न्याय कोणाकडे मागायचा...? POK भारतात आणून भारत घाण करण्या पेक्षा पेक्षा ह्या गुन्हेगार लोकांना पहिला जेल मध्ये आणून भारत स्वच्छ करा...!🙏🏻

  • @ffsnewboi9919
    @ffsnewboi9919 4 часа назад

    Reporter mhantat svatala. 😂

  • @suvarnajoshi7970
    @suvarnajoshi7970 4 часа назад

    It is said , " justice delayed , is justice rejected " !

  • @user-uw5si1jr4i
    @user-uw5si1jr4i 4 часа назад

    हा हा हा

  • @deepakwagle5107
    @deepakwagle5107 4 часа назад

    😢 Anotomy of currupt system. Thanks to this video. ====================== Hope for Justice for Sushant - Disha still alive. Thanks to this interview for the fearless information about our court management being responsible for justice delivery paralysis. Janata generally is kept under the fear of "contempt of court" or "contempt of भाई लोग" . Such fact of "fear atmosphere" is definitely terrorizing our democracy . Our crypto democracy widely publicise that we are largest democracy presumably " of the people, for the people and by the people" . But alas it is not. It is only a Propaganda . Thanks to Ozaji's fearless information sharing on this video. Thanks to Suryavanshiji for his video chanel through which we all came to know the truth about our crypto democracy. Rahul Gandhi, Akhilesh Yadav, Kejriwal, Sharad Pawar , Udhdhav Thakre are all nervious that the currupt system is duly coming under Surgical Strike. वंदे नया भारत !

  • @savitajade9824
    @savitajade9824 4 часа назад

    "ह्या केसचं" तेंव्हाच कांहीतरी होईल,, जेंव्हा "ते अज्ञात" यांत लक्ष घालतील. "ज्या अज्ञातांनी" विदेशात धुमाकूळ घातलाय.😛😝

  • @nandkumarsoshte1420
    @nandkumarsoshte1420 4 часа назад

    केंद्रीय तपास यंत्रणा मग गप्प का? उद्या भाजपा सोबत येतील या आशेत आहात का?

  • @engineeringtechnology2451
    @engineeringtechnology2451 4 часа назад

    MNS should organize seminars in different cities and villages with Maharashtrians from USA guiding youngsters for life betterment and education

  • @nandkumarsoshte1420
    @nandkumarsoshte1420 4 часа назад

    तुम्हा दोघांना हेच सांगायचे आहे की, आदित्य ठाकरे हेच दोषी आहेत. त्यासोबत अनेक अधिकारी, मंत्री व न्यायाधीश दोषी आहेत. ठीक आहे हे आम्ही मान्य करतो. पण तुमच्या मनातील हेतू हाच तर नाहीना, की उद्धव सेना भाजपा सोबत गेल्यावर ते बेइज्जत बरे होतील.

  • @engineeringtechnology2451
    @engineeringtechnology2451 4 часа назад

    If Raj Thackeray gives good candidates without criminal background, many will shift from BJP to MNS. This is a golden chance for Raj Thackeray. He may not win to form a government but would be sizeable to control running government

  • @SpiritualGuruz
    @SpiritualGuruz 4 часа назад

    Fadnavis is home minister since 2 years, central agencies are in control of BJP. Still truth is not getting out, means BJP and fadnavis both are not reliable and ethical. Sab ke sab ghatiya hai😢

  • @sandeepInamdar-qr7mv
    @sandeepInamdar-qr7mv 5 часов назад

    अकलेचे तारे

  • @sandeepInamdar-qr7mv
    @sandeepInamdar-qr7mv 5 часов назад

    सगळेच संघातील आणि सेवा दलातील आहेत

  • @rajlade4592
    @rajlade4592 5 часов назад

    Bjp valyani garibala एखाद्या dharun dila aasta श्रीमंतांना सोडतात हे,, गरिबांना दादागिरी दाखवतात आणि दोषी ना सोडतात... हे उत्तम उदाहरण. म्हणजे bjp आदित्यला घाबरते, न्याय संस्था खोटी केली bjp ने

  • @Arnav449
    @Arnav449 5 часов назад

    छोटा नाशिक सांभाळता नाही आला नी चालला महाराष्ट्र गिळायला. उद्धव पेक्षा हा ढेपाळला आहे.उध्दव घरात बसून काम करत होता,पण कधी कधी घराबाहेर पडत होता.राज ठाकरे झोपेतच कामकाज करेल. यांना सत्तेबाहेरच ठेवा,आता चाललंय तेच बरे आहे.

  • @user-wx1rb8qj2r
    @user-wx1rb8qj2r 5 часов назад

    ह्यो भाजप चा आहे काय

  • @santoshdhoke6619
    @santoshdhoke6619 5 часов назад

    Raajkarni lokanchi kaamwali bai aahe hey system..

  • @pratiksalokhe5224
    @pratiksalokhe5224 5 часов назад

    Raj Thackeray already khup mothe ahet, Anand Ingale yani ugach evdha maska maraychi garaj nahi... yamule interview veglyach direction la gela.

  • @pravinvaradkar3103
    @pravinvaradkar3103 5 часов назад

    👍👍👍👍👍👍

  • @suhasbdeshpande1067
    @suhasbdeshpande1067 5 часов назад

    असच सहन करायची सवय केली पाहीजे. 😞

  • @vaibhavkathawale8057
    @vaibhavkathawale8057 5 часов назад

    दोघे ही ठाकरे परिवारा चे कट्टर विरोधक

  • @vrushin87700
    @vrushin87700 5 часов назад

    Kiti bhikarchot judge aahet high court che 😂

  • @chadrashekhar6559
    @chadrashekhar6559 5 часов назад

    जर ऍडव्होकेट ओझा ना 50,कोटी,200 कोटी ची ऑफर येऊन पण ते प्रामाणिक पणे नाकारतात तर नेते,न्याय व्यवस्था,पोलीस,व चाई बिस्कुट पत्रकार यांना पण अशी ऑफर येऊन त्यांनी ती नकारली असेल का? ऑफर देणाऱ्या विरुद्ध FIR दखल केला असेल का?......

  • @vijaypatil7185
    @vijaypatil7185 5 часов назад

    १४५ आमदार लागतात.. १ते१३आमदारात???????!!!

  • @user-fj1gs4sw4c
    @user-fj1gs4sw4c 6 часов назад

    सुर्यवंशी साहेब हे प्रकरण आता निवडणूका लागल्या का बाहेर आणी परत गप्प हे राणे पण तसेच

  • @prakashjadhav5923
    @prakashjadhav5923 6 часов назад

    Gentlemen with strong potential to hold the post of C M with advance vision & Principals

  • @veenagaikwad4265
    @veenagaikwad4265 6 часов назад

    Hope for the best..... Slowly ya saglya yantranetli keed expose hotey... Aani aapan janatene ha vishay lawoon dharne important aahe... Chalta hai hi jee vrutti aahe ti change zali pahije terach ya neech lokanver dabaaw yeil...

  • @amoghmadiwale2397
    @amoghmadiwale2397 6 часов назад

    मुंबई पोलीस जगात 2 नंबरवर आहे.

  • @pratiksalokhe5224
    @pratiksalokhe5224 6 часов назад

    Raj Thackeray ❤. Pan ha interview Anand Ingale ney nahi ghetla paije Hota.

  • @dreamchaser4765
    @dreamchaser4765 6 часов назад

    मुलाखतकार म्हणून दोघे ही इतके, इतके फिके पडले! बोर केलं आणि मोठ्ठी संधी चुकवली. एका तळपत्या सूर्याची मुलाखत घ्यायला तेव्हडाच किंवा तेव्हडीच तडफडीत मुलाखतकार घ्यायला पाहिजे होते. उदाहरणार्थ राजीव खांडेकर, सुशील कुळकर्णी, स्वतः तुम्ही प्रभाकरजी, अवधूत गुप्ते, निलेश साबळे, सौमित्र पोटे, सुलेखा तळवलकर, पल्लवी जोशी, ज्ञानदा कदम, अमुक-तमुकचे दोन्ही एंकर्स आणि एव्हरग्रीन आयकॉनिक सुधीरजी गाडगीळ. गुजरातीत एक म्हण आहे "जेनो काम तेनेथीज थाय. बीजा करे तो गोता खाय". आनंद इंगळेंनी अभिनयच करावा. आणि ह्या बाई कोण? कधी नाव ही ऐकलेलं नाही!

  • @surekhasurve6899
    @surekhasurve6899 6 часов назад

    बीके सभी बारी बारी

  • @vishwasmahi1944
    @vishwasmahi1944 6 часов назад

    Balasaheb ani raj thackeray he don vegale vekti ahe tar tyana compere karu naya as mla watt

  • @allahbakash708
    @allahbakash708 6 часов назад

    😅😅😅

  • @amitpatil8875
    @amitpatil8875 6 часов назад

    एवढे बिनधास्त बोललात त्याबद्दल सलाम तुम्हांला दुसरे पैसा बोलताय हे सिद्ध झाले सगळेच भ्रष्टाचारी झालेत

  • @mavideos3197
    @mavideos3197 6 часов назад

    Shah rukh khan ne barobar maar li tujhi😂😂😂

  • @santoshjoshi3255
    @santoshjoshi3255 6 часов назад

    संविधानावर विश्वास ठेवलेला होता, पण तो उडाला आहे, वर्षानुवर्षं घडलेल्या अनेक घटनांमुळे, अनेक अन्यायांमुळे.

  • @vijaygaikwad8646
    @vijaygaikwad8646 6 часов назад

    हे झाल महाराष्ट्रातील विश्लेषण मग मला एक सांगा भाजपचा युपी मधला दारुण पराभव झाला हा कोणामुळे झाला का तिथे पण अजित पवार व शरद पवार आहे का काय बोलताय तुम्ही 😅

  • @subhash5622
    @subhash5622 6 часов назад

    आता आमचा पण धीर संपत आलाय.कधी न्याय होणार ? बस वाट पाहणे एवढेच शिल्लक आहे. पण जर सत्य बाहेर नाही आले तर परत आणखी एक बळी जाणार.आणि त्याला पण न्याय नाही मिळणार.खूप वाईट वाटत आहे बस देव आहे की नाही बघायचे आहे.

  • @user-rw5xl5xs5w
    @user-rw5xl5xs5w 6 часов назад

    माफ करा पण आता कोणाच कडून अपेक्षा राहिल्या नाहीत. ज्यांच्यासाठी भांडायचे त्यांनीच सगळ settle केले असेल तर काय फायदा? उद्धव ठाकरे या प्रकरणात बॅकफूटवर गेले अस कधीच दिसल नाही किंबहुना त्याचबरोबर लढण्यासाठी पक्ष फोडावे लागले तरीही फायदा त्यांनाच झाला. असा कोणता डर आहे की त्यांना घबरात आहेत भाजपा वाले?

  • @dwarkadumbre1797
    @dwarkadumbre1797 6 часов назад

    सगळे सेटेल होते आहे, कर्माची फळे सगळ्यांना मिळत आहे, एकाही राजकीय पक्षावर जनतेला विश्वास राहिला नाही, म्हणून जनता मतदान करायला जात नाही.ओझा साहेब यावेळी खूप नर्व्हस दिसत आहेत ‌.हतबलता दिसून येत आहे.

  • @digambarpinjarkar6207
    @digambarpinjarkar6207 6 часов назад

    It is said that what we get here is not justice but it is called justice. It seems that judges even Chief Justice is also not impartial.

  • @neetakatre4713
    @neetakatre4713 6 часов назад

    या देशातील न्याय व्यवस्थेला लागलेली कीड, भ्रष्ट नेते व अधिकारी बघता आता जनतेवर त्या पीडित आत्म्यांनीच त्यांच्यावरील अन्यायासाठी प्रयत्न करावेत हे म्हणण्याची पाळी यावी ही या देशाची खरी शोकांतिका आहे. या देशातील सामान्य माणूस किती अगतिक,helpless आहे हे यावरून दिसून येते.आता उरलो फक्त उपकारा पुरता तसे आता उरलो फक्त मतदानापुरते असेच म्हणावे लागेल.आता फक्त divine justice. आणि तो नक्कीच मिळेल.